कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत लग्नाच्या पहिल्या रात्री राज कावेरीला रत्नमालाच्या आजाराबद्दल कळणार आहे. पाहूया या भागाची खास झलक.